कोल्हपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राधानगरी,तुळशी,दूधगंगा आणि वारणा जलसिंचन प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली.सर्व प्रकल्पातील पाणी साठ्याचा आढावा घेवून आवर्तनाचे नियोजन निश्चित करण्यात आले.



2024 @ All Rights Reserved GD News ---- Website Designed And Developed By NK Web Service Mo : 9665382780