विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळाली
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने राज्यपाल डॉ. सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत जलसंपदा मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना डाॅक्टर आॅफ सायन्स देवून सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी कृषी मंत्री मा.माणिकराव कोकटे,मंत्री मा.मेघना बोर्डीकर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष मा.पाशा पटेल,कुलगुरू डॉ इंद्र मणी उपस्थित होते.



