लोणी परिसरातील गोरक्षकाचां नवीन उपक्रम राबविण्यात आला तो म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या गाईनां गोरे झाले किवा गाई वयस्कर झाली म्हणे गाय खाटी झाली की लगेच कसायला म्हणजे कत्तल खाण्याला देतात. ते थांबवण्या साठी काही गोरक्षक पुढे आले आणि अशा गाई गोरे शेतकऱ्याकडून विकत घेऊन त्यांना गो शाळेत पाठवले हा उपक्रम स्वतःच्या खर्चाने केला. खरच असा उपक्रम प्रत्येकाने राबवला तर नक्कीच गोहत्या नक्कीच बंद होईल. गोरक्षक-सुनील लांडे ,दिनेश राकेचा,सौरभ लहामगे,मयूर चोळके,प्रसाद बंगय्या,स्वप्नील वर्पे,प्रशांत आहेर,विजय विखे,



