लोणी येथे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पाॅलीटेक्निक महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक समारंभ मदत व पुनवर्सन मंत्री ना.मकरंद जाधव पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.विद्यार्थ्यांच्या वसतीगृह इमारतीचे भुमीपूजन संपन्न झाले.गुणवंत विद्यार्थ्याचा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील,माजी विद्यार्थी आणि माजी आमदार नितीन भोसले ,लार्सन अँड टर्बो कंपनीचे अरविंद पारगावकर ,संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे ,दता पाटील शिरसाठ,यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.



